BJP Mumbaiअध्यक्षपदासाठी Ashish Shelar यांच्या गळ्यात माळ? BMC निवडणुकीच्या तोंडावर शेलारांना पसंती?

Continues below advertisement

मुंबई अध्यक्षपदासाठी माळ पुन्हा आशिष शेलार यांच्या गळ्यात पडणार- सूत्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची घोषणा होणार दोन्ही पदासाठी लवकरच अधिकृत घोषणा होणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram