BJP Meet on ZP Results | जिल्हा परिषदेतील पराभवावर मुंबईत भाजपची चिंतन बैठक | ABP Majha

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा काल निकाल लागला, भाजपचा या निवडणुकांमध्ये पराभव झाला असल्याने आज मुंबईमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola