Bird Flu | बर्ड फ्लू मुळे गेल्या चार दिवसात पोल्ट्री व्यावसायिकांना 500 कोटींपेक्षा जास्त फटका
Continues below advertisement
राज्यात बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालन सांगली जिल्ह्यात करण्यात येत आहे. मात्र शासनाने इतर राज्यातून अंडी आणि कोंबड्या आयात करण्यावर बंदी घालावी अशी मागणी पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात अद्याप कुठेही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नाही, मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने अंड्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
Continues below advertisement
Tags :
Poultry Farmer Loss Eggs Loss Chicken Loss Bird Flu Effect Parbhani Cocks India Bird Flu Parbhani Bird Flu In Maharashtra Bird Flu