Nashik Traffic | नाशिक शहरात मोठी वाहतूक कोंडी, अत्यावश्यक सेवेचे स्टिकर्स लावून वाहतूक

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. असं असताना आज पहाटे 6 वाजता नाशिक शहरात आज तूफान वाहतूक कोंडी बघायला मिळाली. मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईसह ठाणे, पालघरहून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशकडे जाणारे परप्रांतीय नागरिक मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतत असून या वाहनांमुळे पहाटेच्या सुमारास मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola