सततच्या पावसामुळं पालेभाज्यांचं मोठं नुकसान, दर कडाडल्यानं ग्राहकांच्या खिशाला भार
पावसाच्या संततदार धारेमुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अतिवृष्टीचा शेतकरी आणि ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
Tags :
Latest Updates Latest Marathi News Abp Majha Trending News Marathi News Marathi Live News मराठी बातम्या ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News Jalgaon मराठी बातम्या ताज्या बातम्या लेटेस्ट अपडेट्स ABP Majha मराठी बातम्या ताज्या बातम्या ट्रेण्डिंग बातम्या लेटेस्ट अपडेट्स Jalgaon Market