Dahisar Fire | दहिसरमध्ये प्लॅस्टिक पाईपना मोठी आग, तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबईच्या दहिसरमध्ये दुपारच्या सुमारास प्लास्टिक पाईंप्सना मोठी आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी एका तासात या आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, मात्र प्लास्टिकच्या पाइप मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानाकडून फायर कूलिंग च्या काम सुरु आहे, मात्र ही आग कशामुळे लागली,  हे अद्याप समजू शकलेलं नाहीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola