Atal Bihar Vajpeyee Statue कांदिवलीतील अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रस्तावित पुतळ्याचं भूमिपूजन रद्द

औरंगाबाद मध्ये आज  केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी साई  SAI { sports authority of india}   सेन्टर मध्ये खेळांच्या विविध प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन केले, केंद्राच्या धर्तीवर औरंगाबादेत सुद्धा जागतिक दर्जाच्या खेळाच्या सुविधा उभारण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली,  देशभरातील उत्तम खेळाडू या ठिकानी येऊन प्रशिक्षण देतील असं यावेळी रिजिजू यांनी सांगितले, जस केंद्र खेळांसाठी भरभरून करतंय तसं राज्य सरकारने सुद्धा औरंगाबाद आणि मराठवाड्यात खेळांच्या सुविधा वाढवाव्यात असा आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले, औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक स्टेडियम पश्चिम महाराष्ट्रात पळवले यावर बोलताना हा निर्णय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा असल्याचे त्यांनी सांगितले,  राज्याने औरंगाबादसाठी भरीव कामगिरी केली पाहिजे त्यासाठी केंद्र मदत करायला तयार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola