Nagzira Tigress : वाघांची संख्या वाढवण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात 2 वाघिणींना सोडलं
abp majha web team
Updated at:
21 May 2023 05:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवेगाव नागझिरा व्याग्र्ह अभयारण्यात वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणींना सोडण्यात येत आहे ... ऑल इंडिया टायगर इस्टिमेशन च्या अहवालानुसार या व्याग्र्ह अभयारण्यात 11 पौढ वाघ आहे मात्र येथे वाघांच्या अधिवासाचे क्षमता 20 वाघांची आहे त्यामुळे या व्याग्र्ह अभयारण्यात वाघांची संख्या वाढावी यासाठी येथे मादा वाघिणींना सोडण्यात येत आहे