Sunil Mendhe : मी प्रचंड मताधिक्क्यानं निवडून येणार - सुनील मेंढे
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 02:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSunil Mendhe : मी प्रचंड मताधिक्क्यानं निवडून येणार - सुनील मेंढे मी प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार, महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंनी व्यक्त केला विश्वास, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची सभा माझ्या विजयासाठी एक टर्निंग पॉईंट, सुनील मेंढेंचं वक्तव्य.