Rahul Gandhi Bhandara : भंडाऱ्यातील सभेत राहुल गांधींची जोरदार बॅटींग

Continues below advertisement

Rahul Gandhi Bhandara : भंडाऱ्यातील सभेत राहुल गांधींची जोरदार बॅटींग काँग्रेसचा निवणूक जाहीरनामा बंद खोली नाही बनला तर सर्वांना विचारून त्यांच्या मागण्या, अपेक्षा या जाहीरनाम्यात आहे.  नरेंद्र मोदी यांची देशात सरकार नाही तर अडाणी यांची सरकार आहे. मोदी यांचे सरकार सत्तेत आले तर अडाणी यांचे शेअर गगनात असेल.  विमानतळ, बंदरे, रस्ते, ब्रिज, सौर ऊर्जा सगळे काम अडाणीला देण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram