Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Loksabha Election 2024: भंडारा - गोंदिया मतदान केंद्रावर मतदारांची रांग
abp majha web team
Updated at:
19 Apr 2024 11:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election 2024: भंडारा - गोंदिया मतदान केंद्रावर मतदारांची रांग मतदानासाठी भंडारा-गोंदियासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा बघायला मिळत आहेत भंडारा येथील नूतन महाराष्ट्र विद्यालयाच्या मतदान केंद्रावर वयोवृद्धांनी व्हिलचेअरवरुन येत मतदानाचा हक्क बजावला,,,