Gosekhurd Dam : गोसीखुर्द धरणाचे 9 गेट उघडले, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
abp majha web team
Updated at:
14 Sep 2023 09:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणातून ४१ हजार ९८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग, पावसानं हजेरी लावल्यानं धरणाचे ९ दरवाजे उघडले, नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा.