Gosekhurd Dam : गोसीखुर्द धरणाचे 15 दरवाजे उघडले, धरणातून 63 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू,
abp majha web team
Updated at:
04 Aug 2023 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोसीखुर्द धरणाचे १५ दरवाजे उघडले, धरणातून 63 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू, धरणातून टप्प्याने विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कत बाळगावी, प्रशासनाचे आवाहन.