Bhandra : भंडाऱ्यात 'क्लिस्टॅन्थस' प्रकारातील नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध

Continues below advertisement

Bhandra : भंडाऱ्यात 'क्लिस्टॅन्थस' प्रकारातील नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध

वनस्पती शास्त्रातील संशोधनात एक महत्त्वाची... 'क्लिस्टॅन्थस' प्रकारातील एका नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध विदर्भातील तीन वनस्पती संशोधकांनी लावला आहे. या वनस्पतीची जगात कुठेच नोंद नसून केवळ भंडारा जिल्ह्यात आढळल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. वनस्पतीचं फळ स्तूपाच्या आकाराचं असल्यानं त्यांनी 'क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना' असं नामकरण केलं आहे. डॉ. अलका चतुर्वेदी, डॉ. सुभाष सोमकुंवर आणि डॉ. जगन्नाथ गडपायले या वनस्पती अभ्यासकांनी अंबागड किल्ला परिसरातील जंगलातून ही वनस्पती शोधली आहे.

दरम्यान यासंदर्भात वनस्पती संशोधकांसोबत बातचित केलीय आमच्या प्रतिनिधींनी

नव्या वनस्पतीचं 'क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना' नाव

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram