Bhandara: भंडाऱ्यात धान खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणीच जास्त
Continues below advertisement
Bhandara: भंडाऱ्यात धान खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणीच जास्त. शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवी, आणि पारदर्शकता असावी यासाठी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी आणि थम मशीन ठेवण्यात आलंय... मात्र थम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी विलंब लागतोय....तसंच सरकारने नोंदणीसाठी अद्याप मुदतवाढ न दिल्याने भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी धान नोंदणी आणि विक्रीपासून वंचित राहणार आहेत. तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांची केंद्रावर लूट होत असल्यानं नाईलाजानं खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत असल्याचं चित्र आहे...
Continues below advertisement