Bhandara मध्ये पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकरावर हल्ला , दोघांविरोधात गुन्हा दाखल
एका प्रेयसीने पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला सरप्राइज गिफ्ट आणल्याचं सांगत त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना भंडारा तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडलीय.. दरम्यान याप्रकरणी प्रेयसीसह एका तरुणावर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.