Bhandardara : भंडाऱ्यात 19 कंपन्यांच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी, भरारी पथकाची करडी नजर
abp majha web team
Updated at:
19 Jul 2023 08:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भंडाऱ्यात १९ कंपन्यांच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी, आठ भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी केंद्रांवर करडी नजर, जिल्ह्यातील ६०० पेक्षा जास्त कृषी केंद्रांची तपासणी.