Bhandara : भंडाऱ्याच्या येरली येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
abp majha web team
Updated at:
25 Aug 2023 11:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडाऱ्याच्या येरली येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, 41 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु, चौघांची प्रकृती गंभीर.