Bhandara : कामगार आयुक्त कार्यालयावर कामगारांची झुंबड, कामगार किटवाटप अर्जासाठी रस्त्यावर रांगा
Bhandara : भंडाऱ्यात कामगार आयुक्त कार्यालयावर कामगारांची झुंबड, कामगार किटवाटप अर्जासाठी रस्त्यावर रांगा
कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांना शासनाच्या वतीनं मोफत किचन सेट आणि कामगार किट वाटप सुरू झालंय. त्या अर्जासाठी भंडाऱ्याच्या कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगारांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. -- याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई .यांनी.