Bhandara Rain : भंडाऱ्यानंतर गोंदियातही शाळांना सुट्टी,पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासनाचा निर्णय
abp majha web team
Updated at:
10 Aug 2022 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडाऱ्यानंतर गोंदियातही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. भंडारा-गोंदियात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.