Bhandara Fishing : नदी नाल्यात मासेमारीला आला उत, छोटे नालेही मासेमारांसाठी पर्वणी

Continues below advertisement

भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पुरामुळे मोठ्या नदीतील मासे छोट्या नाल्यांमध्ये. तुमसरजवळ छोट्या प्रवाहात तीन-चार किलोचे मासे. मिळेल त्या साधनानं मासे पकडण्यासाठी गर्दी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram