Bhandara Rain Damage : मिरचीसह भातपिकाचे नुकसान;शेतकरी हवालदिल
abp majha web team
Updated at:
11 May 2024 05:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Rain Damage : मिरचीसह भातपिकाचे नुकसान;शेतकरी हवालदिल भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात पिक जमीनदोस्त, शेतात पाणी साचल्यानं मोटार पंपानं पाणी काढण्याची शेतकऱ्यावर वेळ, तर आठ दिवसांपूर्वीच शेतकऱ्यानं मोटरपंपनं दिलं होतं पाणी.