Bhandara : पोलिसांनी तयार केलं आरोपीचं स्केच, चेहरा कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन
abp majha web team
Updated at:
10 Aug 2022 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Gang Rape Case : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचं स्केच तयार करण्यात आलं आहे. स्केचमधील चेहरा कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. भंडारा-गोंदिया सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. सध्या तिच्यावर नागपुरात उपचार सुरु आहेत.