Bhandara Mobile Yatra : भंडाऱ्यात निघाली मोबाईलची शवयात्रा : ABP Majha

भाजप - शिवसेना युती काळात महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे असता अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय कामासाठी पुरविण्यात आलेला मोबाईल हा कालबाह्य असल्याने शासकीय डाटा भरताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. अनेकदा याबाबत तक्रार करूनही शासनाने यावर विचार केला नसल्याने होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी आणि नवीन टॅब मिळावे, यासाठी शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी भंडाऱ्यात सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून मोबाईलची शवयात्रा काढली.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola