Bhandara: Bhandara मध्ये पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती गंभीर असल्याची माहिती : ABP Majha

Continues below advertisement

 मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तीन आरोपीनी दोन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून अत्याचारा नंतर तिला रस्त्याकाठी फेकल्याची उघडकीस आले पीडितेवर सध्या नागपुर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram