Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यातील तीन दिवसांच्या पावसामुळे शेतपिके पाण्याखाली
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यातील तीन दिवसांच्या पावसामुळे शेतपिके पाण्याखाली भंडारा जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. परिणामी, अनेक गावांकडे जाणारे मार्ग बंद झालेत. तर जिल्ह्यात 119 घरांचे अंशतः तर, 8 घरांचे पूर्णत: नुकसान झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातील नकुल येथील एका कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक हेक्ट्रर मधील शेती पाण्याखाली असून पीक सर्व्हेक्षणानंतर आकडेवारी समोर येईल.