Bhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

Continues below advertisement

Bhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

अवकाळी पावसानं कापणीला आलेलं भातपीक जमीनदोस्त

या वर्षीच्या हंगामातील शेतकऱ्यांना हा चौथ्यांदा बसलाय पावसाचा फटका

सर्वेक्षण नकोय....सरसकट आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी

मागील तीन दिवसात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळं शेतात डौलत असलेलं आणि कापणीला आलेलं भातपीक या पावसामुळं जमीनदोस्त झालं आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात हा चौथांदा पावसाचा जबर फटका शेतकऱ्यांना बसलाय. यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात करण्यात आलेली असून आता केवळ पंचनामे नको तर, थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram