Bhandara:ग्रामपंचायतीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपद्व्याप,सरपंच आणि सचिवाच्या टेबलवर बसून मद्यप्राशन
Bhandara : सरपंच आणि सचिवाच्या टेबलवरचं बसून मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार
आता धक्कादायक बातमी भंडाऱ्यातून
ग्रामपंचायतीच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यानं थेट सरपंच आणि सचिवाच्या टेबलवरचं बसून मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला...
य़ाप्रकरणी ग्रामपंचायत प्रशासन या मद्यपी कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतं? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.