Gosekhurd Dam Water tourism Bhandara : गोसेखुर्द धरणात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं जलपर्यटन

Continues below advertisement

Gosekhurd Dam Water tourism Bhandara : गोसेखुर्द धरणात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं जलपर्यटन 16 ठिकाणी जेट्टी बांधून पर्यटकांना बोटीतून जलपर्यटन करता येणार धरणात जवळपास 55 किलोमीटर अंतरापर्यंत बोटीने जाता येणार उत्तम रिसॉर्ट,हॉटेल, पक्षी निरीक्षण, वॉटर पार्क, बेट उभारणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram