Bhandara Gondia Flood: भंडारा गोंदियात गंभीर पूरस्थिती! महाराष्ट्राचा MP आणि छत्तीसगडशी संपर्क तुटला
abp majha web team
Updated at:
16 Aug 2022 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Gondia Flood: भंडारा गोंदियात गंभीर पूरस्थिती! महाराष्ट्राचा MP आणि छत्तीसगडशी संपर्क तुटला. आमगाव इथून जाणाऱ्या नाल्यावर 5 फूट पाणी, रास्ता बंद, नागरिक अडकले.