Bhandara Gram Panchayat Elections : भंडारा जिल्ह्यात कुणाचा गुलाल? सकाळपासून मतदानाला सुरुवात
Continues below advertisement
भंडारा जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींसाठी रणसंग्राम, नाना पटोले, प्रफुल पटेल, राजू कारेमोरे, चरण वाघमारे यांची प्रतिष्ठा पणाला.
Continues below advertisement