Bhandara CT1 Tiger : 4 जिल्ह्यात दहशत, 4 शेतकऱ्यांचा मृत्यू; वाघाच्या कोंबिंग ऑपरेशन वन विभाग सज्ज

भंडारा जिल्ह्यतल्या लाखांदूर तालुक्यात सीटी-1 वाघाची दहशत आहे... लाखांदूर तालुक्यात  मागील दहा महिन्यात सीटी 1 वाघाच्या हल्ल्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.. तर 4 जिल्ह्यातील 13 शेतकऱ्यांचा सीटी-1वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय..दरम्यान या सीटी1 वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकून 3 पथकं तैनात करण्यात आली आहेत.. या वाघाला कोंबिंग ऑपरेशन करुन ठार करा किंवा जेरबंद करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये... 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola