Bhandara Case Special Report : भंडाऱ्याच्या निर्भयाची चूक काय? पोलिसांच्या बेफिकरीमुळे ही अवस्था?

Continues below advertisement

गोंदियाच्या याच जंगलात एका महिलेवर एकदा नाही तर तब्बल दोनवेळा वेगवेगळ्या आरोपींनी बलात्कार केल्याची माहिती अवघ्या महाराष्ट्राने ऐकली आणि प्रत्येकजण सुन्न झाला... पण एकाच महिलेवर दोनदा बलात्कार होण्याच्या मधल्या काळात जे घडलं ते पोलीस या व्यवस्थेवर शेकडो प्रश्न निर्माण करणारं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola