Soni Murder Case : भंडाऱ्याच्या 2014 मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर 9 वर्षांनंतर निकाल
Continues below advertisement
भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात २०१४ मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर ९ वर्षांनंतर निकाल लागला, सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अस्मर यांच्याकडून निकाल जाहीर.
Continues below advertisement
Tags :
Life Imprisonment Accused Verdict Tumsar 2014 Bhandarya Soni Massacre 9 Years Later Chief District Sessions Judge RG Asmar Verdict Announced