Bhandara :वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू,वन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी 150 ग्रामस्थांवर गुन्हे
abp majha web team
Updated at:
29 Jun 2023 04:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडाऱ्यात वाघाच्या हल्ल्यात २ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी, वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी 150 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल. वन विभागानं वाघालाही केलं जेरबंद.