Beggar Free Mumbai | मुंबई होणार भिकारीमुक्त, भिकाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांची मोहीम, चेंबूरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोय

मुंबईच्या रस्त्यांवर आता तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाहीत कारण मुंबई पोलीस आता मुंबईमधील भिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांकडून "भिक्षेकरी पकड मोहीम" राबविण्यात येणार आहे ज्या अंतर्गत रस्त्यांवरील भिकाऱ्यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांची कोविड चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola