Uddhav Thackeray : विदर्भ दौऱ्यात होत ठाकरेंकडून Sanjay Rathod यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान
abp majha web team
Updated at:
09 Jul 2023 05:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी आज बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतलं.
सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. यानंतर धर्मगुरु बाबूसिंग महाराजांच्या गादीचं दर्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टर रामराव महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं.