Beed : बीडच्या डोंगरकिनी इथल्या युवकांचं अन्नत्याग आंदोलन , जरांगेच्या आंदोलनाला बळ : ABP Majha
Continues below advertisement
बीडच्या डोंगरकिनी इथल्या युवकांचं अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा, युवकांचा निर्धार.
Continues below advertisement