Beed Thackeray Group : महाप्रबोधन यात्रेच्या आधीच ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर
Continues below advertisement
Beed Thackeray Group : बीडमध्ये ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर. सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांचा दावा. सुषमा अंधारे कार्यकर्त्याकडून ब्लॅकमेलिंगकरुन पैसे मागत असल्याचा जिल्हाप्रमुखाचा आरोप...
Continues below advertisement