
Beed Municipalities : माजलगाव नगरपालिकेत भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती दाखल
Continues below advertisement
बीडच्या माजलगाव नगरपालिकेत भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती दाखल, गेल्या २ वर्षांपासून झालेल्या कामाचे कागदपत्र घतले ताब्यात, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केल्यानंतर राज्यस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Beed Corruption Chief Minister Inquiry Majalgaon Deputy Chief Minister Municipality Detention Filing State Level Committee Working Papers