Sharad Pawar Beed Visit:17 ऑगस्टला शरद पवारांचा बीड दौरा मुंडे आणि सोळंकींच्या मतदार संघात घेणार सभा
Sharad Pawar Beed Visit:17 ऑगस्टला शरद पवारांचा बीड दौरा मुंडे आणि सोळंकींच्या मतदार संघात घेणार सभा १७ ऑगस्टला शरद पवारांचा बीड दौरा धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंकींच्या मतदार संघात पवारांची सभा बीडनंतर शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात घेणार शरद पवार सभा