Beed Theft : महादेव मंदिरातून शेषनागाची मूर्ती चोरीला, चोरांचा शोध घेण्याची ग्रामस्थांची मागणी
Beed Theft : जालन्यात जांब समर्थ इथल्या श्रीरामाच्या मंदिरातून समर्थ रामदासांचे देव चोरणारे महिन्याभरानंतरही मोकाट आहेत.. ही घटना ताजी असतानाच आता बीडच्या बेलेश्वर इथल्या महादेव मंदिरातून शेषनागाची मूर्ती चोरीला गेलीय.. या मूर्तीसह चोरट्यांनी पंचधातूचा मुकुटही अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय... पुजारी तुकाराम महाराज भारती यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिलीय..
Tags :
ABP Majha LIVE Temple Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Crime ABP Maza Live Marathi News Beed Theft