Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी

Continues below advertisement

Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी

देवराईतल घटना ही अत्यंत गंभीर आहे. या अशा घटनांतून नुसतं झाडांचं नाही तर सभोवताली राहणार्या अनेक सूक्ष्म जिवाचेही नुकसान होतं आहे. या परिसरात १५ लाख झालं लावल्याचा दावा प्रशासनाने करत गिनिज बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये नावं नोंदवली कुठे आहेत ती .. देवराईत घडलेली घटना दुर्दैवी आहे अशा घटना जरी घडत राहिल्या तरी आता ४० देवराईच काम झालं आहे भविष्यात १०० देवराई उभ्या करण्याचा मानसं असल्याची प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली तसेच तपोवण बाबत प्रशासनाचा निर्णय ही चुकलाचं असे मतही व्यक्त केले त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी...

डिसेंबरपासून हा प्रकार सुरू आहे, सिगरेट पिऊन धिंगाणा घातल्या जात आहेत

बीडची ही घटना दुर्दैवी आहे, जीथे गवत फुटत नव्हतं तीथे मोठ मोठी झाडं लागली आहे 

वन विभाग, फायर ब्रिगेडने प्रयत्न केलं, बीडला सर्वात कमी झाड आहेत झाडे कापण्याच्या सर्वात जास्त मशीन्स आहेत

माझ्या घरातील व्यक्ती गेल्यासारख वाटतं

झाड आपली आई-बाप आहेत, त्यांना 

हेतूपुरस्कृत आग लावण हे चुकीचं आहे

दारू पिऊन थंडीत लोक आग लावतात हे दुर्दैवी आहे

माझे मित्र तीथे जाऊन आलेत, प्रदीपजी, घोरखे वनविभागासोबत आम्ही बोलतोय 

झाडांच्या खालचं गवत कापण्याची विनंती केली

आगीतन जात जात ही झाडं मोठी झालीत, झाड कापताना विचार केला पाहिजे

मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी बीड मध्ये 15 लाख झाडं लावलीत

उत्तर द्यावं, ती झाडं कुठे गेली, 10 वर्ष प्रयत्न करतोय, वनविभागाची मदत घेतो

बीडच्या कलेक्टरनी उत्तर द्यावं, कुठे गेली झाडं 

बातम्या मोठ्या करून दाखवतात

देवराई माझी म्हणतात, झाड सगळ्यांच असतं, सयाजी शिंदेंच नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola