Sarika Kshirsagar on beed Fire: घर जळत होतं त्यातून वाट काढत बाहेर पडलो; सारिका यांनी सांगितला थरार

Continues below advertisement

Sarika Kshirsagar on beed Fire: घर जळत होतं त्यातून वाट काढत बाहेर पडलो; सारिका यांनी सांगितला थरार

 राज्यात विशेष अधिवेशन बोलण्याची वेळ आलीय का? आणि ते बोलवलं जावं का? अशा सगळ्याच प्रश्नाची उत्तर पाहायची आहेतच... मात्र त्याआधी आपण बीडमध्ये जावूयात.. इथं काल अवघ्या काही तासांमध्ये दोन आमदारांची घरं... दोन हॉटेल्स.. नगर परिषद... राष्ट्रवादी काँग्रेस भवन.. अशा सगळ्या इमराती पेटवल्या.. त्यातच होत आमदार संदिप क्षीरसारग यांचंही घरं होतं.. ज्यावेळी आंदोलकांनी घर पेटवलं.. त्यावेळी घरात त्याचे बंधू योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी आणि मुलं होती.. जेव्हा घरातून धूराचे लोट निघत होते.. अशा स्थितीत क्षीरसागर कुटुंबियांनी जीव कसा वाचवला.. आणि योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांनी त्यावेळी नेमकं काय पाऊल उचललं.. आणि आपल्यासह कुटुंबांना आगीतून बाहेर काढलं.. हाच थरारक अनुभव खुद्द सारिका यांनीच एबीपी माझाशी शेअऱ केलाय... पाहूयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram