Sanjay Raut Exclusive : Gopinath Munde नसल्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतायत, राऊत भावुक
बीड- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे परळी शहरांमध्ये आगमन झाले
सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी परळी शहरांमध्ये केली आहे यावेळी शिवसैनिकांनी फटाक्याचे आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये खासदार संजय राऊत यांचं परळी शहरांमध्ये स्वागत केला
यावेळी महिला कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचा ऑप्शन केलं आणि आता संजय राऊत हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात आहेत