Pune: कीर्तनाला 5 तास उशीर होत असल्याने भाविकाने महाराजांसाठी आणले हेलिकॉप्टर : ABP Majha

बीडच्या केजमधील समाधान महाराज शर्मांनाची कीर्तनासाठी हेलिकॉप्टर वारी. कीर्तनाला ५ तास उशीर होत असल्याने भाविकाने महाराजांसाठी आणले हेलिकॉप्टर. महाराज 55 मिनिटात पुण्याच्या वाघोलीला कीर्तनासाठी पोहोचले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola