Prakashdada Solanke : दगडफेक करताना पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत होते - सोळंके ABP Majha

Continues below advertisement
Prakashdada Solanke : दगडफेक करताना पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत होते - सोळंके ABP Majha
बीड जिल्ह्यातील जाळपोळ आणि हिंसाचारावर आमदार प्रकाश सोळंके यांनी गंभीर आरोप केलाय.. घरावर दगडफेक होत असताना पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत होते...हल्लेखोरामंध्ये वाळूमाफिया अन्नधान्याचा काळाबाजार करणारे लोक आणि गुंड असल्याची सगळी माहिती पोलिसांकडे असतानाही पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप प्रकाश सोळंकेंनी केलाय.. त्यामुळे याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram