Prakash Solanke Beed : प्रकाश सोळंके यांच्या घरावरील दगडफेकीचं EXCLUSIVE CCTV FOOTAGE
बीडच्या माजलगावचे आमदार प्रकश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं नवं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. यामध्ये आंदोलक पोलिसांवर दगडफेक करत असल्याचं दिसतंय. ३० ऑक्टोबरला प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक झाली होती.