Prakash Solanke : दगडफेक करताना पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत होते, प्रकाश सोळंकेंचा गंभीर आरोप

Continues below advertisement

Prakash Solanke : मराठा आरक्षणावरुन आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्ला करण्यात आला होता.. यामध्ये घराची जाळपोळही करण्यात आली होती..पोलीस फोर्स कमी असल्यामुळे सोळंकेंच्या घरावरील हल्ला रोखता आली असा खुलासा बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केला.. तर घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अजूनही अटक करण्यात आली नाही असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram