Prakash Mahajan : दसरा मेळाव्यात विचार नाही, फक्त वस्त्रहरण होणार; प्रकाश महाजनांचा घणाघात
दसरा मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील या शब्दात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांंनी दोन्ही गटांवर टीका केलीय. दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे एकमेकांचं वस्त्रहरण करतील असंही त्यांनी म्हटलंय.
Tags :
Prakash Mahajan Shivsena Eknath Shinde : Uddhav Thackeray ShivajiPark Maharashtra Eknath Shinde BKC